Translations:App strings/572/mr

From Olekdia Wiki

तीव्र दाह/सुज येणेची प्रक्रिया, मेंदूचे आजार आणि मानसिक अस्वस्थतता.हायपरटेन्शनची प्रवृत्ती असेल तर श्वास रोखून धरणेच्या क्रियेस दृढपणे प्रतिबंधित करीत आहोत.जर कांहीं जुनाट आजार असतील तर कृपया तुमच्या डाॅक्टरांशी सल्लामसलत करा.